स्वामी समिक्षा
देशी गाईच्या शेणापासून सेंद्रिय (Organic) पद्धतीने बनवलेल्या सांबराणी कप,धूपबत्ती व धूपशेणी (हवन सामग्री सह)
केमिकल विरहित व पर्यावरणपूरक धूप आपल्या आवडत्या सुगंधामध्ये ..
- कमीत कमी अर्धा तास धूपबत्ती जळते ..
- वातावरण भक्तिमय व शुद्ध करते आणि हवेतील ऑक्सिजन लेव्हल वाढवते
- १००% सेंद्रिय (ऑरगॅनिक)..
- पर्यावरणपूरक प्रॉडक्ट ..
- कोळसा व केमिकल विरहित प्रॉडक्ट ..
- १००% देशी गाईच्या शेणाचा वापर..
MDF रांगोळी स्टेन्सिल्स, MDF रांगोळी पॅच, Acryalic decoretive rangoli, rengoli patch
Services / Products / Offers, etc.
Pallavi Redij – 9970051379